अर्थ : एखादा वस्तू, माणूस इत्यादींना बळजबरीने पळवण्याची क्रिया.
उदाहरणे :
मंत्र्यांच्या अपहरणात परकीय सत्तेचा हात असल्याचे उघड झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी व्यक्ति, वाहन आदि को कहीं से बलपूर्वक उठा ले जाने की क्रिया।
नौकर, बच्चे के अपहरण के जुर्म में पकड़ा गया।The criminal act of capturing and carrying away by force a family member. If a man's wife is abducted it is a crime against the family relationship and against the wife.
abductionअर्थ : पैसे वसूल करण्यासाठी किंवा एखादा स्वार्थ सिद्ध करण्याच्या उद्देश्याने एखाद्या व्यक्तीचे अपहरण.
उदाहरणे :
त्याची अपहरणाची योजना अयशस्वी ठरली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रुपये वसूल करने या कोई स्वार्थ सिद्ध करने के उद्देश्य से किसी व्यक्ति का अपहरण।
उसकी अपहरण की योजना असफल रही।(law) the unlawful act of capturing and carrying away a person against their will and holding them in false imprisonment.
kidnapping, snatchअपहरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apahran samanarthi shabd in Marathi.