पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपरिमित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपरिमित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कधीही न संपणारा.

उदाहरणे : काळ अनंत आहे

समानार्थी : अनंत, अपरंपार, अपार, अमर्याद, असीम, निरवधी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कभी समाप्त न हो।

प्रकृति ईश्वर का अनंत विस्तार है।
अंतहीन, अनंत, अनन्त, अनवसान, अन्तहीन, असमाप्य

Having no limits or boundaries in time or space or extent or magnitude.

The infinite ingenuity of man.
Infinite wealth.
infinite
२. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : मोजता न येणारे.

उदाहरणे : अमावास्येच्या रात्री असंख्य तार्‍यांनी आकाश भरून गेले होते

समानार्थी : अगणित, अगण्य, अमित, अमेय, असंख्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Too numerous to be counted.

Countless hours.
An infinite number of reasons.
Innumerable difficulties.
The multitudinous seas.
Myriad stars.
countless, infinite, innumerable, innumerous, multitudinous, myriad, numberless, uncounted, unnumberable, unnumbered, unnumerable
३. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : प्रमाणाने जास्त असलेला.

उदाहरणे : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.

समानार्थी : अगाध, अतिशय, अधिक, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भलता, भारी

४. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.

उदाहरणे : धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.

समानार्थी : अतिशय, अतोनात, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, भारी, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड

५. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न मापता येण्यासारखे.

उदाहरणे : सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.

समानार्थी : अप्रमेय, अमर्याद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी नाप न हो सके या जो नापा न जा सके।

सृष्टि अपरिमित संपदा का खान है।
अपरिमित, अप्रमित, अप्रमेय, अमान, अमाप, अमापनीय, बेअंदाज, मानरहित

Impossible to measure.

Unmeasurable reaches of outer space.
Immeasurable suffering.
immeasurable, immensurable, unmeasurable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अपरिमित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aparimit samanarthi shabd in Marathi.