अर्थ : अपमानित झाल्यावर त्याचा प्रतिकार न करणे.
उदाहरणे :
लग्नात झालेला आई-वडीलांचा अपमान गिळणे त्याच्या करता शक्य नव्हते.
समानार्थी : अपमान सहन करणे, पाणउतारा सहन करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी अप्रीतिकर वस्तु, व्यक्ति या स्थिति को न चाहते हुए भी स्वीकार करना।
मैंने बहुत अपमान सहा।Put up with something or somebody unpleasant.
I cannot bear his constant criticism.अपमान गिळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apmaan gilne samanarthi shabd in Marathi.