अर्थ : ज्यात अन्नाच्या काही भागांचे अपघटन होऊन ऊर्जा निर्मित होते ती क्रिया.
उदाहरणे :
सजीवांची वाढ होण्याकरिता चयाची क्रिया अपचयाच्या क्रियेपेक्षा अत्याधिक प्रमाणात असणे आवश्यक असते.
समानार्थी : अपचय क्रिया
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह क्रिया जिसके द्वारा पदार्थ साधारण पदार्थों में विघटित हो जाते हैं या साधारणतया उत्सर्जित हो जाते हैं।
स्वस्थ रहने के लिए अपचय का सही होना ज़रूरी है।अपचय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apchay samanarthi shabd in Marathi.