अर्थ : ज्यात खाल्लेले अन्न पचत नाही असा रोग.
उदाहरणे :
शिळेपाके खाल्ल्याने मोहनला अपचन झाले.
समानार्थी : अजीर्ण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A disorder of digestive function characterized by discomfort or heartburn or nausea.
dyspepsia, indigestion, stomach upset, upset stomachअपचन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apchan samanarthi shabd in Marathi.