पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुष्ठान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुष्ठान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : देवाप्रीत्यर्थ अभिषेक, पूजा, पाठ, होम, हवन, दान इत्यादी.

उदाहरणे : पाऊस पडावा म्हणून त्यांने अनुष्ठान केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी फल की इच्छा से किसी देवता की पूजा।

वर्षा न होने पर लोग अनुष्ठान करते हैं।
अनुष्ठान

The activity of worshipping.

worship

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अनुष्ठान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anushthaan samanarthi shabd in Marathi.