पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुशीलन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुशीलन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या गोष्टीत कुशलता मिळविण्यासाठी ते काम वारंवार करणे.

उदाहरणे : अभ्यास केल्यानेच अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण झाला

समानार्थी : अभ्यास, आवृत्ती, सराव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूर्णता या दक्षता प्राप्त करने के लिए बार-बार एक ही क्रिया का साधन।

निरंतर अभ्यास से दक्षता पाई जा सकती है।
अभ्यास, आम्नाय, प्रैक्टिस, मश्क, मश्क़, रियाज, रियाज़

Systematic training by multiple repetitions.

Practice makes perfect.
drill, exercise, practice, practice session, recitation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या गोष्टीचा सतत अभ्यास करण्याची क्रिया.

उदाहरणे : राम त्या पाठाची सराव करत आहे.

समानार्थी : पाठपुरावा, सराव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ का बार-बार अध्ययन करने की क्रिया।

राम पाठ का अनुशीलन कर रहा है।
अध्ययनशीलता, अनुशीलन, पुनर्पठन, सतत अभ्यास

Systematic training by multiple repetitions.

Practice makes perfect.
drill, exercise, practice, practice session, recitation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अनुशीलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anusheelan samanarthi shabd in Marathi.