अर्थ : अनुशासनासंबंधी.
उदाहरणे :
संस्थेच्या भ्रष्टाचारी सदस्यांविरोधात अनुशासनीय कारवाई केली जाईल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अनुशासनीय करण्यासारखे.
उदाहरणे :
सरकार अनुशासनीय संस्थांच्या व्यवस्थेत काही सुधारणा आणण्यासाठी कार्यरत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अनुशासनीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anushaasneey samanarthi shabd in Marathi.