पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुवंशशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / नैसर्गिक विज्ञान

अर्थ : आईवडिलांकडून संततीकडे व्यक्तिवैशिष्ट्ये कशी संक्रमित होतात यांविषयीचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा.

उदाहरणे : अनुवंशशास्त्राच्या मदतीने गुन्हेगाराची ओळख पटवता येते.

समानार्थी : अनुवंशिकताविज्ञान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

माता-पिता से संतान के पास व्यक्ति की विशिष्टता किस तरह से संक्रमित होती है इसका अध्ययन करने वाली विज्ञान की शाखा।

आनुवंशिकी की सहायता से भी अपराधी की पहचान होती है।
आनुवंशिकी, आनुवंशिकी विज्ञान, आनुवांशिकी, आनुवांशिकी विज्ञान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अनुवंशशास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anuvamshashaastra samanarthi shabd in Marathi.