अर्थ : एखादी गोष्ट करण्यास संमती देणे.
उदाहरणे :
प्राचार्यांनी सहल आयोजित करायला मान्यता दिली
समानार्थी : परवानगी देणे, मान्यता देणे, रुकार देणे, स्वीकृती देणे, होकार देणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रस्ताव आदि मान लेना या किसी काम को करने के लिए साकारात्मक रूप से स्वीकार करना।
प्राध्यापक ने हमारे इस काम को स्वीकृति दी।अनुमती देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anumtee dene samanarthi shabd in Marathi.