सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी गोष्ट करण्यासाठी अधिकारी व्यक्तीने दिलेला होकार.
उदाहरणे : आईवडिलांनी मला सहलीला जाण्याची परवानगी दिली.
समानार्थी : अनुज्ञा, परवानगी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कोई काम करने से पहले उसके संबंध में बड़ों से मिलने या ली जाने वाली स्वीकृति जो बहुत-कुछ आज्ञा के रूप में होती है।
Permission to do something.
स्थापित करा
अनुमती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anumtee samanarthi shabd in Marathi.