अर्थ : स्थायिभावाच्या बोधाने प्रकट होणारे शारीरिक विकार.
उदाहरणे :
नाट्यप्रयोगात अनुभाव अभिनयातून व्यक्त होतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्थायी भाव के बोधन से प्रगट होने वाला शारीरिक और मानसिक भाव।
नाट्य प्रयोग में अनुभाव अभिनय से व्यक्त होते हैं।अनुभाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anubhaav samanarthi shabd in Marathi.