अर्थ : ज्या तरंगांमध्ये कंपन अथवा स्थित्यंतरांची दिशा तरंग प्रसारणाच्या दिशेशी समांतर असते.
उदाहरणे :
अनुतरंग कानावर पडल्यास आपल्याला ध्वनी ऐकू येतो
अनुतरंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anutarang samanarthi shabd in Marathi.