पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुकरण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : दुसर्‍यांचे वागणे पाहून तसे वागण्याची क्रिया.

उदाहरणे : चांगल्या गोष्टींचेच अनुकरण करणे समर्थनीय आहे

समानार्थी : अनुसरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देखा-देखी किया जानेवाला कार्य।

अच्छे लोगों की अच्छी आदतों का अनुकरण उचित है।
अनुकरण, अनुकार, अनुक्रिया, अनुगति, अनुगम, अनुगमन, अनुबंध, अनुबन्ध, अनुवर्तन, अनुसरण, अनुसार, अनुसृति, अनुहरण, नकल, नक़ल

The act of imitating the behavior of some situation or some process by means of something suitably analogous (especially for the purpose of study or personnel training).

simulation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : समान आचरण.

उदाहरणे : तू त्याचे अनुकरण करू नयेस.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समान आचरण।

तुम्हें उसका अनुगमन नहीं करना चाहिए।
अनुगम, अनुगमन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अनुकरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anukran samanarthi shabd in Marathi.