अर्थ : न दिसणारे परंतु स्पर्शास समजणारे पंचमहाभूतांतील एक तत्त्व.
उदाहरणे :
वायू मंद वाहत होता.
समानार्थी : पवन, मरुत, मारुत, वात, वायू, वारा, समीर, समीरण, हवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रायः सर्वत्र चलता रहने वाला वह तत्व जो सारी पृथ्वी पर व्याप्त है और जिसमें प्राणी साँस लेते हैं।
हवा के अभाव में जीवन की कल्पना नहीं की जा सकती।अर्थ : माली राक्षसच्या चार पुत्रांपैकी एक.
उदाहरणे :
अनिलचे वर्णन पुराणांत आढळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अनिल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anil samanarthi shabd in Marathi.