पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनिद्रा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनिद्रा   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : ज्यात व्यक्तीला अजिबात झोप येत नाही किंवा कमी झोप येते असा आजार.

उदाहरणे : अनिद्रेने पिडित रोगी पलंगावर कुशी बदलत होता.

समानार्थी : अनिद्रा रोग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक रोग जिसमें मनुष्य को नींद बिल्कुल नहीं आती या कभी-कभी और बहुत कम आती है।

अनिद्रा से पीड़ित रोगी खाट पर करवटें बदल रहा था।
अनिद्रा, अनिद्रा रोग, उन्निद्र, उन्निद्र रोग

An inability to sleep. Chronic sleeplessness.

insomnia

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अनिद्रा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anidraa samanarthi shabd in Marathi.