अर्थ : अनाथ व्यक्तींना जेथे आधार दिला जातो, त्यांच्या निर्वाहाची सोय केली जाते ते ठिकाण.
उदाहरणे :
ह्या अनाथाश्रमाला आमच्या काकांनी मोठी देणगी दिली.
समानार्थी : अनाथाश्रम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्थान जहाँ अनाथों, असहायों या दीन-दुखियों का पालन-पोषण होता है।
माधविका ने अनाथालय से एक बच्चे को गोद लिया।अनाथालय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anaathaalay samanarthi shabd in Marathi.