सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचे मोल अधिक आहे असा.
उदाहरणे : त्याला खाणीत बहुमोल रत्न सापडले.
समानार्थी : किंमती, किमती, बहुमूल्य, बहुमोल, बहुमोली, मौल्यवान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसका मूल्य बहुत अधिक हो।
Of high worth or cost.
अर्थ : ज्याची किंमत ठरवता येत नाही असा.
उदाहरणे : ज्ञान हे अनमोल धन आहे
समानार्थी : अमूल्य, अमोल
जिसका मूल्य न लग सके।
Having incalculable monetary, intellectual, or spiritual worth.
स्थापित करा
अनमोल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anmol samanarthi shabd in Marathi.