अर्थ : मुळात नसलेला पण अर्थबोध होण्यासाठी घालावा लागणारा, तर्काच्या आधाराने समजला जाणारा.
उदाहरणे :
अध्याहृत प्रश्नांचा विचार केला जायला हवा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अध्याहृत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adhyaahrit samanarthi shabd in Marathi.