अर्थ : सातत्याने व दृढपणे केलेला प्रयत्न.
उदाहरणे :
अध्यवसाय हाच कोणत्याही विषयात प्राविण्य मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे
समानार्थी : दीर्घोद्योग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Persevering determination to perform a task.
His diligence won him quick promotions.अध्यवसाय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adhyavsaay samanarthi shabd in Marathi.