अर्थ : एखादा विशिष्ट शब्द वा अक्षर ह्यांच्या खाली रेघ ओढण्याची क्रिया.
उदाहरणे :
ह्या वाक्यात आलेल्या नामांचे अधोरेखन करा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ध्यानाकर्षित करने के लिए किसी शब्द या शब्द समूह के नीचे रेखा खींचने की क्रिया।
इस वाक्य में आए हुए सभी संज्ञाओं का रेखांकन करो।अधोरेखन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adhorekhan samanarthi shabd in Marathi.