सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ताळतंत्र सोडून.
उदाहरणे : तो नशेत असंबद्ध बडबड करत असतो.
समानार्थी : अचकटविचकट, असंबद्ध, बेताल, भलतेसलते, विसंगत, वेडेवाकडे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बे-मतलब का।
स्थापित करा
अद्वातद्वा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. advaatadvaa samanarthi shabd in Marathi.