अर्थ : एखाद्या गोष्टीने किंवा कार्याने खूप आनंदित होणे.
उदाहरणे :
श्रीराम अयोध्येला परतणार ही बातमी ऐकून प्रजा अत्यानंदित झाली.
समानार्थी : आनंदाने उड्या मारणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी बात या कार्य से बहुत खुश होना।
रामजी के अयोध्या लौटने की ख़बर सुनकर पूरी प्रजा खुशी से नाचने लगी।अत्यानंदित होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. atyaanandit hone samanarthi shabd in Marathi.