सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रसंगविशेषी घरी बोलवलेली किंवा आलेली व्यक्ती.
उदाहरणे : आलेल्या पाहुण्याचे आतिथ्य करणे हा गृहस्थाचा धर्म आहे
समानार्थी : अभ्यागत, पाहुणा, महिमान, मेहमन, मेहमान
स्थापित करा
अतिथी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. atithee samanarthi shabd in Marathi.