सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्यास पुढे येऊ न देणे.
उदाहरणे : पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
समानार्थी : अडवणे, अडविणे, आडवणे, थांबवणे, रोखणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी को आगे न बढ़ने देना।
Stand up or offer resistance to somebody or something.
अर्थ : पाण्याचा प्रवाह इत्यादी थांबविण्यासाठी बांध इत्यादी तयार करणे.
उदाहरणे : बांध बांधण्यासाठी नदीचे पाणी अडवितात.
समानार्थी : अडवणे, अडविणे, आडवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पानी का बहाव आदि रोकने के निमित्त बाँध आदि बनाना।
स्थापित करा
अडवून धरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. advoon dharne samanarthi shabd in Marathi.