अर्थ : तीस अधिक आठ मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
अडतिसाला दोनाने पूर्ण भाग जातो.
अर्थ : तीस अधिक आठ मिळून होणारा.
उदाहरणे :
माझ्या भावाला अडतीस सुवर्णपदके मिळाली.
अडतीस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adtees samanarthi shabd in Marathi.