पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अडणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : घडण्याचे, चालण्याचे, पुढे जाण्याचे, थांबून राहणे.

उदाहरणे : पैशाअभावी कामे अडतात.

२. क्रियापद / घडणे

अर्थ : चालता-चालता मध्येच थांबणे.

उदाहरणे : ती येताना मध्येच थबकली.

समानार्थी : थबकणे, थांबणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चलते-चलते रुकना या आगे न बढ़ना।

घोड़ा अड़ गया।
अँड़ियाना, अड़ना, अड़ियाना, अरना

Come to a halt, stop moving.

The car stopped.
She stopped in front of a store window.
halt, stop
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : संभाषण करताना तुटक-तुटक बोलणे.

उदाहरणे : लहान मूल आणि वयस्कर बऱ्याचदा अडखळतात.

समानार्थी : अडखळणे, अडखुळणे, गुटमळणे, चांचरणे, चावळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुहँ से रुक-रुक कर या टूटे-फूटे शब्द या वाक्य निकलना।

बच्चे और बूढ़े अधिक अटपटाते हैं।
अटपटाना, ज़बान लड़खड़ाना

Give off unsteady sounds, alternating in amplitude or frequency.

quaver, waver
४. क्रियापद / घडणे

अर्थ : एखादी गोष्टी हवीच असे म्हणणे.

उदाहरणे : तो लग्नाच्या मंडपात हुंड्यासाठी अडून राहीला.

समानार्थी : हट्ट धरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Refuse to comply.

balk, baulk, jib, resist

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adne samanarthi shabd in Marathi.