पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अडखळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अडखळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.

उदाहरणे : नंदू बोलताना अडखळतो.

समानार्थी : अडखळत बोलणे, चांचरणे, चाचरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शब्दों का ठीक ढंग से उच्चारण न कर सकने के कारण बीच-बीच में कोई शब्द बहुत रुक-रुककर बोलना।

मितेश थोड़ा हकलाता है।
अँठलाना, अंठलाना, हँकलाना, हकलाना

Speak haltingly.

The speaker faltered when he saw his opponent enter the room.
bumble, falter, stammer, stutter
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : बोलता-बोलता थांबणे.

उदाहरणे : पुस्तक वाचताना तो खूप अडखळतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बोलते-बोलते रुकना।

किताब पढ़ते समय वह बहुत अटकता है।
अटकना

Interrupt temporarily an activity before continuing.

The speaker paused.
hesitate, pause
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : संभाषण करताना तुटक-तुटक बोलणे.

उदाहरणे : लहान मूल आणि वयस्कर बऱ्याचदा अडखळतात.

समानार्थी : अडखुळणे, अडणे, गुटमळणे, चांचरणे, चावळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुहँ से रुक-रुक कर या टूटे-फूटे शब्द या वाक्य निकलना।

बच्चे और बूढ़े अधिक अटपटाते हैं।
अटपटाना, ज़बान लड़खड़ाना

Give off unsteady sounds, alternating in amplitude or frequency.

quaver, waver

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अडखळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adakhlane samanarthi shabd in Marathi.