पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अडकविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अडकविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : फाश्यात अडकविणे.

उदाहरणे : कोळ्याने माशांना फासले.

समानार्थी : अडकवणे, फांसणे, फासणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फंदे में डालना।

शिकारी जाल में एक पक्षी को फाँद रहा है।
फँसाना, फंसाना, फाँदना, फांदना

Catch in or as if in a trap.

The men trap foxes.
ensnare, entrap, snare, trammel, trap
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखादे काम पूर्ण करण्यास विलंब करणे.

उदाहरणे : त्यानेच माझे काम अडकवले असेल.

समानार्थी : अडकवणे, थांबवणे, थांबविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काम पूरा करने में विलंब करना।

ज़रूर उन्होंने ही मेरा काम अटकाया होगा।
अटकाना

Be a hindrance or obstacle to.

She is impeding the progress of our project.
hinder, impede
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : संकटात दुसर्‍यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.

उदाहरणे : रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.

समानार्थी : अडकवणे, गुंतवणे, गुंतविणे, गोवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।

रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।
लपेटना

Engage as a participant.

Don't involve me in your family affairs!.
involve
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या वस्तूस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे स्थिर करणे जेणेकरून ती तिथून सहज निघणार नाही.

उदाहरणे : सैनिकांनी दोर पर्वताच्या टोकावर अडकवला.

समानार्थी : अडकवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु को कहीं पर स्थिर करना ताकि वह आसानी से न निकल सके।

सिपाहियों ने कमंद को चट्टान पर अटकाया।
अटकाना, अड़काना, अड़ाना, अराना, अरुझाना, उलझाना, फँसाना, फंसाना

Cause to be firmly attached.

Fasten the lock onto the door.
She fixed her gaze on the man.
fasten, fix, secure
५. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल.

उदाहरणे : शिकार्‍याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.

समानार्थी : अडकवणे, गुंतवणे, गुंतविणे, फसवणे, फसविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को बंधन या फंदे में इस प्रकार फँसाना कि उसका निकलना कठिन हो।

शिकारी ने पक्षियों को जाल में उलझा दिया।
अरुझाना, उलझाना, फँसाना, फंसाना, फाँसना, फांसना, बझाना

Catch with a lasso.

Rope cows.
lasso, rope
६. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एक वस्तू दुसर्‍या वस्तूत अडकेल असे करणे.

उदाहरणे : त्याने साखळी कडीत अडकविली.

समानार्थी : अडकवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वस्तु को दूसरी में लगाना या फँसाना।

साँकल को कुंडी में अटका दो।
अटकाना, अड़ाना, अराना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अडकविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adakvine samanarthi shabd in Marathi.