अर्थ : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.
उदाहरणे :
ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.
समानार्थी : गुंतवणे
अर्थ : एखाद्या वस्तूस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे स्थिर करणे जेणेकरून ती तिथून सहज निघणार नाही.
उदाहरणे :
सैनिकांनी दोर पर्वताच्या टोकावर अडकवला.
समानार्थी : अडकविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
उदाहरणे :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
समानार्थी : अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, गोवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।अडकवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adakvane samanarthi shabd in Marathi.