सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अटकला गेला आहे असा.
उदाहरणे : मुले झाडावर अटकलेली पतंग काढत होती
समानार्थी : अटकलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो अटक गया हो।
Twisted together in a tangled mass.
अर्थ : जो अडकलेला आहे असा.
उदाहरणे : तो गुंतलेल्या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे.
समानार्थी : गुंतलेला
जो ऐसी स्थिति में हो जिससे आसानी से छुटकारा न मिल सके।
अर्थ : अडकून असलेला.
उदाहरणे : पिंजर्यात अडकलेल्या पक्ष्याची अवस्था पाहवत नव्हती.
फँसा हुआ।
That is on a string.
अर्थ : ज्याच्या मार्गात अडचण आली आहे असा.
उदाहरणे : सरकार बदलाच अडलेली सुरू झालीत.
समानार्थी : अडलेला, थांबलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसके मार्ग में बाधा खड़ी की गई हो।
स्थापित करा
अडकलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adaklelaa samanarthi shabd in Marathi.