अर्थ : ऐंशी आणि आठ मिळून प्राप्त होणारी संख्या.
उदाहरणे :
अठ्ठ्याऐंशीच्या आधी कोणती संख्या येते?
अर्थ : ऐंशी अधिक आठ.
उदाहरणे :
अठ्ठ्याऐंशी लोक पंगतीत बसले होते.
अठ्ठ्याऐंशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aththyaaaimshee samanarthi shabd in Marathi.