अर्थ : (अध्यात्म) जीवात्म्याला गुण वा गुणांच्या कार्यांपासून वेगळे न समजण्याचा अविवेक.
उदाहरणे :
अज्ञान हेच मानावाच्या दुःखाचे कारण आहे.
समानार्थी : अज्ञानीपणा, अविद्या, नेणतेपण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अज्ञान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ajnyaan samanarthi shabd in Marathi.