सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : असलेल्या प्रमाणापेक्षा अजून जास्त प्रमाणात असलेला.
उदाहरणे : तुला आणखीन पोळी वाढू?
समानार्थी : आणखी, आणखीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पहले की मात्रा से अधिक।
(comparative of `much' used with mass nouns) a quantifier meaning greater in size or amount or extent or degree.
अर्थ : ह्या काळापर्यंत.
उदाहरणे : आम्ही दोन महिन्यांपूर्वी भेटलो होतो तेव्हापासून आजवर भेटलो नाही
समानार्थी : अद्ययावत, अद्याप, अद्यापपर्यंत, अद्यापवर, अद्यापि, आजपर्यंत, आजपावेतो, आजवर, आतापर्यंत, आतापावेतो
अर्थ : असलेल्या प्रमाणापेक्षा जास्त.
उदाहरणे : बाबा आणखीन चिडले.
पहले की मात्रा से अधिक मात्रा में।
To a great degree or extent.
अर्थ : क्रिया किंवा अवस्थेच्या संदर्भात किंवा न बदलता, न थांबता.
उदाहरणे : चपाती अजून गरमच आहे. तो आतादेखील गावीच राहत आहे.
समानार्थी : आतादेखील
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
* क्रिया या अवस्था के संदर्भ के साथ या बिना बदलाव, रुकावट आदि के।
स्थापित करा
अजून व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ajoon samanarthi shabd in Marathi.