अर्थ : ज्याचा विचार मनात येणार नाही असा, ज्याला मन चिंतू शकणार नाही असा.
उदाहरणे :
हा विषय माझ्याकरिता अचिंत्य आहे.
समानार्थी : अचिंतनीय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अचिंत्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. achinty samanarthi shabd in Marathi.