सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नरमांस भक्षण, मलभक्षण व इतर अमंगळ कृत्ये करणारी व्यक्ती.
उदाहरणे : अघोरी अमंगळ कृत्ये करतो.
समानार्थी : अघोरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
घिनौने पदार्थों जैसे गुह, माँस आदि का भक्षण करने वाला व्यक्ति।
अर्थ : एक असुर.
उदाहरणे : अघोरचे वर्णन पुराणांत मिळते.
एक असुर।
अर्थ : एक पौराणिक ऋषी.
उदाहरणे : अघोर ऋषी शंकर भगवानचे परमभक्त होते.
समानार्थी : अघोर ऋषी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक पौराणिक ऋषि।
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
स्थापित करा
अघोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aghor samanarthi shabd in Marathi.