अर्थ : एका झाडाचे सुगंधी लाकूड.
उदाहरणे :
अगरूपासून ऊद बनवतात
समानार्थी : अगर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Fragrant wood of two incense trees of the genus Protium.
incense woodअर्थ : सुगंधित लाकूड असलेले, एक मोठे सदाहरीत हिरवे झाड.
उदाहरणे :
अगरच्या लाकडाचा वापर उदबत्ती बनवण्यासाठी होतो.
अगर २० वर्षाचे झाल्यावर त्यापासून ऊद काढतात.
समानार्थी : अगर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
treeअगरू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. agroo samanarthi shabd in Marathi.