अर्थ : तुकडे न केलेला.
उदाहरणे :
मला अख्खा पेरू हवा म्हणून तो हट्ट धरून बसला होता.
एक सलग लांब मोठी पेन्सिल वापरण्याऐवजी दोन तुकडे करून अर्ध्या लांबीची पेन्सिल वापरण्याचा सराव ठेवावा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अख्खा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. akhkhaa samanarthi shabd in Marathi.