सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काहीही न वगळता.
उदाहरणे : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
समानार्थी : अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, संपूर्ण, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सर्व, सारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जितना है वह सब।
स्थापित करा
अखिल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. akhil samanarthi shabd in Marathi.