अर्थ : २१८९० गज, २१८७० रथ, ६५६१० घोडे, १०९३५० पायदळ इतके मिळून होणारे सैन्य.
उदाहरणे :
महाभारताच्या युद्धात १८ अक्षौहिणी सैन्य ठार झाले.
समानार्थी : अक्षौहिणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अक्षौणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. akshaunee samanarthi shabd in Marathi.