अर्थ : अनुकूल पुराव्याविना मत बनवणारा अथवा प्रतिकूल पुरावा मिळाल्यावरही आपले मत न बदलणारा.
उदाहरणे :
अंधश्रद्ध व्यक्ती ही पुराव्याला धरून वागत नाही.
समानार्थी : अंधविश्वासू
अंधश्रद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. andhashraddh samanarthi shabd in Marathi.