सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सतरंजी,तट्ट्या इत्यादी जमिनीवर पसरून घालणे.
उदाहरणे : वामकुक्षी घेण्यासाठी रामने सतरंजी अंथरली
समानार्थी : घालणे, टाकणे, पसरणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बिस्तर, कपड़े आदि को ज़मीन या किसी समतल वस्तु आदि पर पूरी दूरी तक फैलाना।
Cover by spreading something over.
अर्थ : अंथरलेले असणे.
उदाहरणे : चटया अंथरलेल्या होत्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बिछा हुआ होना।
अर्थ : अंथरण्याची क्रिया.
उदाहरणे : त्याचे चादर अंथरणे अगदी व्यवस्थित असते.
समानार्थी : आंथरणे
बिछाने या फैलाने की क्रिया।
स्थापित करा
अंथरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anthrane samanarthi shabd in Marathi.