पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंतरिक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंतरिक्ष   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पृथ्वी व इतर ग्रह व नक्षत्रे यांच्या मधली जागा/अनंत त्रिमितीय विस्तार ज्यात सर्वकाही समावलेले असते.

उदाहरणे : अंतरिक्ष ही एक निर्वात पोकळी आहे

समानार्थी : अंतराळ, अवकाश, आकाश, नभोमंडळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथ्वी और दूसरे ग्रहों या नक्षत्रों के बीच का स्थान।

अंतरिक्ष के बारे में आज भी वैज्ञानिक अनुसंधान जारी है।
अंतरिक्ष, अंतरीक, अन्तरिक्ष, अन्तरीक, अर्णव

Any location outside the Earth's atmosphere.

The astronauts walked in outer space without a tether.
The first major milestone in space exploration was in 1957, when the USSR's Sputnik 1 orbited the Earth.
outer space, space
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पृथ्वी आणि आकाश ह्यांच्यामधली जागा.

उदाहरणे : मला अंतराळाची सफर करण्याची इच्छा आहे.

समानार्थी : अंतराल, अंतराळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथ्वी और आकाश के बीच का स्थान।

जादूगर अधर में लटका रहा।
अधकर, अधफर, अधर
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक ऋषी.

उदाहरणे : अंतरिक्षचे वर्णन पुराणांत आढळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ऋषि।

अंतरिक्ष का वर्णन पुराणों में मिलता है।
अंतरिक्ष, अन्तरिक्ष

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अंतरिक्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. antariksh samanarthi shabd in Marathi.