अर्थ : डोळ्यात घालावयाचा एक काळ्या रंगाचा पदार्थ.
उदाहरणे :
काजळ लावल्याने डोळे चांगले होतात अशी समजूत आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Makeup applied to emphasize the shape of the eyes.
eyelinerअंज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anj samanarthi shabd in Marathi.