अर्थ : एखाद्या संकल्पनेच्या एखाद्या भागाला सूचित करणारा शब्द.
उदाहरणे :
फांद्या, पाने, फुले इत्यादी झाडाचे अंगवाची आहेत.
समानार्थी : अंगवाची शब्द
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह शब्द जो किसी दिए हुए संपूर्णता को सूचित करनेवाले शब्द के संबंध के आधार पर उसके भाग को सूचित करे।
उँगली पंजे का अंगवाचक है।अर्थ : असा शब्द जो दिलेल्या भागाला सूचित करणार्या शब्दाच्या संबंधाच्या आधाराने संपूर्णता सूचित करेल.
उदाहरणे :
जंगल हे झाडाचे अंगीवाची आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह शब्द जो किसी दिए हुए भाग को सूचित करनेवाले शब्द के संबंध के आधार पर संपूर्णता को सूचित करे।
जंगल वनस्पति का अंगीवाचक है।A word that names the whole of which a given word is a part.
`hat' is a holonym for `brim' and `crown'.अंगवाची व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. angvaachee samanarthi shabd in Marathi.