सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अंगात बंडीच्या वर घालायाचा बंदाचा घेरदार, मनुष्याच्या उंचीच्या मानाने उंच असलेला कपडा.
उदाहरणे : अंगरख्याच्या खाली सदरा घातला जातो
समानार्थी : आंगरखा, आंगराखा, डौर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कोट जैसा घुटने तक का एक पहनावा।
अर्थ : अंगरख्यासारखा एक लांब पोशाख.
उदाहरणे : कंचुकाचा वापर दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे.
समानार्थी : कंचुक, खमीस, चोळणा, झगा, पेटी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अंगे की तरह का एक लंबा पहनावा।
A loose collarless shirt worn by many people on the Indian subcontinent (usually with a salwar or churidars or pyjama).
स्थापित करा
अंगरखा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. angrakhaa samanarthi shabd in Marathi.