पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंगठा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंगठा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : हाताचे किंवा पायाचे पहिले जाड बोट.

उदाहरणे : भिल्ल लोक आजही हाताचा अंगठा न वापरता बाण सोडतात.

समानार्थी : अंगुष्ठ, अंगोठा, आंगठा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथ या पैर के किनारे की सबसे मोटी उँगली।

एकलव्य ने गुरु दक्षिणा में द्रोणाचार्य को अपने हाथ का अँगूठा काट कर दे दिया।
अँगूठा, अंगुष्ठ, अंगूठा

The thick short innermost digit of the forelimb.

pollex, thumb
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अशिक्षित लोक सहीऐवजी अंगठ्याला शाई इत्यादी लावून कागदावर त्या अंगठ्याने दाब देऊन जे चिह्न उमटवतात ते.

उदाहरणे : तलाठ्याने एका वहीत मैकूच्या अंगठा घेतला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अँगूठे में स्याही आदि लगाकर किसी कागज पर दाब कर बनाया जानेवाला चिह्न जो हस्ताक्षर के बदले में अनपढ़ लोग लगाते हैं।

पटवारी ने एक बही में मैकू से अँगूठा लगवाया।
अँगूठा, अंगूठा, निशान

Fingerprint made by the thumb (especially by the pad of the thumb).

thumbprint

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अंगठा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. angthaa samanarthi shabd in Marathi.