पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंकुर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंकुर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : पेरलेल्या बीमधून निघणारा कोवळा देठ.

उदाहरणे : शेतात हरबर्‍याला अंकुर फुटले

समानार्थी : कोंब, कोंभ, डिरी, धुमारा, मोड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीज में से निकला हुआ पहला छोटा कोमल डंठल जिसमें नये पत्ते निकलते है।

खेत में चने के अंकुर निकल आये हैं।
अँकरा, अँकरी, अँखुआ, अँखुआँ, अंकरा, अंकरी, अंकुर, अंखुआ, अंखुआं, कल्ला, कोंपल, गाभ, तीकरा, तोक्म

A newly grown bud (especially from a germinating seed).

sprout
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : बटाटा ऊस, नारळ इत्यादींस मोड फुटण्याची जागा.

उदाहरणे : बटाट्याला खूप डोळे आले आहे.

समानार्थी : डोळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीज आदि में वह स्थान जहाँ से अंकुर निकलता है।

आलू में कई आँखें होती हैं।
अँखिया, अँखुआ, अंकुरण बिंदु, अंखिया, अंखुआ, आँख, आँखी, आंख, आंखी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अंकुर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ankur samanarthi shabd in Marathi.