సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : धान्य इत्यादी सुपात घालून, चांगले हलवून त्यातील कोंडा, फोल, माती इत्यादी काढून टाकणे.
ఉదాహరణ : मी गहू पाखडले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
सूप में अन्न आदि रखकर उसे उछालते हुए साफ़ करना।
Blow away or off with a current of air.
అర్థం : मळणी झाल्यानंतर धान्यातील भुसा व केरकचरा काढण्यासाठी वार्याने त्यातील भुसा उडवण्याची क्रिया.
ఉదాహరణ : शेतात सध्या उपणणी चालू आहे. पाखडणी झाल्यावर त्याने भात कोठारात ठेवला.
పర్యాయపదాలు : उपणणी, उफणणी, पाखडणी
दाँए हुए अनाज को हवा में उड़ाने की क्रिया या भाव, जिससे भूसा अलग हो जाए।
The act of separating grain from chaff.
ఆప్ స్థాపించండి
पाखडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paakhdane samanarthi shabd in Marathi.