பொருள் : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
எடுத்துக்காட்டு :
आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
ஒத்த சொற்கள் : गट, चमू, टोळी, मंडळ, संघ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
ऐसे व्यक्तियों का वर्ग या समूह जो किसी विशिष्ट (अच्छा या बुरा) उद्देश्य की सिद्धि के लिए सङ्घटित हुआ हो और मिल कर काम करता हो।
आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।பொருள் : एखाद्या पदार्थ इत्यादींच्या समान दोन भागांपैकी प्रत्येक भाग.
எடுத்துக்காட்டு :
चणे, वाटाणे अशा कडधान्यात दोन दले असतात.
ஒத்த சொற்கள் : दळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी वस्तु के उन समान खंडों में से प्रत्येक जो परस्पर जुड़े हों पर दबाव पड़ने पर अलग हो जाते हों।
अरहर, चने आदि में दो दल होते हैं।பொருள் : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
எடுத்துக்காட்டு :
काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
दल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dal samanarthi shabd in Marathi.